DLLE – Mumbai University – Udaan Festival
बार्न्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागाच्या वतीने होणाऱ्या उड्डाण महोत्सवात चमकदार कामगिरी! मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागाच्या वतीने आयोजित उड्डाण महोत्सव 28 जानेवारी 2025 रोजी पील्ले कॉलेज, पनवेल येथे दिमाखात पार पडला. या महोत्सवात बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, नवीन पनवेलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि नेत्रदीपक कामगिरी करत महाविद्यालयाचा […]
DLLE – Mumbai University – Udaan Festival Read More »